राहुरीत उद्या बुधवारी गुढीपाडवयाच्या शुभमुहूर्तावर ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनाचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत उद्या बुधवारी गुढीपाडवयाच्या शुभमुहूर्तावर ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनाचा शुभारंभ

  राहुरी(वेबटीम) मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन करून वाटचाल करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स दाल...

 राहुरी(वेबटीम)




मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन करून वाटचाल करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनाचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्या बुधवार दि.२२ मार्च रोजी राहुरी शहरामध्ये शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती ओम इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक पियुष चोरडिया व तन्मय चोरडिया यांनी दिली.




 राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर चोरडिया बंधूनी ओम इलेक्ट्रॉनिक्स दालन सुरू केले असता ग्राहकांना तत्पर व विनम्र सेवा देऊन विश्वास संपादन केला. ओम इलेक्ट्रॉनिक्सशी राहुरी तालुक्यातील व जिल्ह्यातील असंख्य ग्राहक जोडले गेले.




 खास ग्राहकांच्या आग्रहास्त्व ओम इलेक्ट्रॉनिक्सची आणखी एक शाखा राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड येथील पोस्ट ऑफिस जवळील जैन मंदिरासमोर  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्या बुधवार 22 मार्च रोजी संपन्न होणार आहे.यानिमित्ताने  दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिर्थप्रसाद व अल्पोपहार आयोजन करण्यात आले आहे.



तरी या कार्यक्रमास ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन हेमंतकुमार चोरडिया, जयप्रकाश चोरडिया, पियुष चोरडिया, तन्मय चोरडिया,अंकित चोरडिया व ओम इलेक्ट्रॉनिक्स परिवाराने केले आहे.


 राहुरी शहरातील दालनात मोबाईल,लॅपटॉप्स, स्मार्ट टीव्ही, अँक्सेसरीज ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत