राहुरी येथे श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने ढोल-ताशा वादनाचे उन्हाळी शिबीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी येथे श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने ढोल-ताशा वादनाचे उन्हाळी शिबीर

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व राहुरी येथील श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित ढोल-ताशा वादनाचे सरा...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व राहुरी येथील श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित ढोल-ताशा वादनाचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले असून यास तरुण मुले व मुलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.



 पुणे व मुंबई येथील नामांकित पथकातील प्रशिक्षण वर्गाकडून रविवार  १९ मार्च पासून नाममात्र दरात प्रशिक्षण दिले जाणार यामध्ये ढोल ताशा आवर्तन तसेच चाली शिकविल्या जाणार आहे.


सदर प्रशिक्षण राहुरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या स्नेहपूज लॉन्स-रिसॉर्ट येथे दिले जाणार आहे.


तरी इच्छुक मुलांनी गणेश झिने-9975199496, किशोर देशमुख-9075101652 या तर इच्छुक मुलींनी स्नेहल शेटे-9921237311,ऋतुजा सिन्नरकर-7038183899 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत