राहुरी फॅक्टरीतील एस.एस.अकॅडमीत NEET परीक्षा व क्रॅश कोर्सेस प्रवेश सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील एस.एस.अकॅडमीत NEET परीक्षा व क्रॅश कोर्सेस प्रवेश सुरू

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या श्रीदत्त कॉम्प्लेक्स येथील एस.एस.अकॅडमी येथे विद्यार्थी वर्गाच्या उ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या श्रीदत्त कॉम्प्लेक्स येथील एस.एस.अकॅडमी येथे विद्यार्थी वर्गाच्या उज्वल करिअर साठी NEEt/JEE Main बॅचेस व क्रॅश कोर्सेस प्रवेश सुरू झाले आहे. 

एस.एस.अकॅडमीचे सुनील चंदालिया सर यांना पुणे येथील चाटे कोचिंग क्लासेसमध्ये १२ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे.अडसूळ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून २५० पेक्षा अनेक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात तर गरुड झेप करीअर अकॅडमीच्या माध्यमातून २००० पेक्षा अधिक विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात घडविण्याचे कार्य केले आहे.

दररोज ४ तास क्लास,स्पेशल रिव्हिजन क्लासेस व टेस्ट सिरीज प्रोग्राम, तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद वसतीगृह व मेस सुविधा हे ह्या एस.एस.अकॅडमीचे वैशिष्ट्य आहे.

तरी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आजच एस.एस.अकॅडमीशी संपर्क करावा असे आवाहन सुनील चंदालिया सर व संग्राम गोरे सर यांनी केले असून अधिक माहितीसाठी 8669054152 व 8767780688 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत