ज्ञानेश्वर सुडके यांना NGO संस्थेच्यावतीने सोशल वर्कर पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ज्ञानेश्वर सुडके यांना NGO संस्थेच्यावतीने सोशल वर्कर पुरस्कार

  अहमदनगर(वेबटीम) राजस्थान राज्यातील जयपूर येथील NGO संस्थेच्यावतीने या वर्षी २०२३चा NGO Ceremoney Award social worker पुरस्कार  श्री.ज्ञाने...

 अहमदनगर(वेबटीम)



राजस्थान राज्यातील जयपूर येथील NGO संस्थेच्यावतीने या वर्षी २०२३चा NGO Ceremoney Award social worker पुरस्कार  श्री.ज्ञानेश्वर सुडके यांना मिळाला आहे.


 श्री ज्ञानेश्वर सुडके  हे मुळचे नगर जिल्हातील राहुरी फॅक्टरी येथील असून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील क्लासिक  अँटो कंपनीत नोकरीला आहे. नोकरी करत असताना त्यांनी  समाजासाठी काही देण लागंत  हे उदिष्ट  डोळ्या समोर ठेऊन  समाजसेवा  करत राहीले .त्यांनी अनेक गरीब रुग्णाना  आँपरेशनसाठी खाजगी संस्था तसेच शासकीय निधी मिळून दिले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाँयलर अटेंडट कामगार संघटने मध्ये  राज्यचे  उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.  तेथेही कामगार  बंधूंच्या समस्या सोडवून न्याय देण्याचा  प्रयत्न  केला.


 महाराष्ट्राचे ब्रँडॲम्बेसेडर म्हणून NGO या संस्थेचे  निरज शर्मा यांनी निवड केली आली आहे. ज्ञानेश्वर  सुडके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत