राहुरीतील डॉ.जवरे हॉस्पिटल येथे उद्या रविवार व सोमवारी मोफत सर्जीकल तपासणी शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील डॉ.जवरे हॉस्पिटल येथे उद्या रविवार व सोमवारी मोफत सर्जीकल तपासणी शिबिर

राहुरी(वेबटीम)  राहुरी शहरात नगर-मनमाड मार्गावर असलेल्या डॉ.जवरे पाटील हॉस्पिटल व साई सोनोग्राफी सेंटरच्या प्रथम वर्धापनदियानिमित्ताने रविवा...

राहुरी(वेबटीम)



 राहुरी शहरात नगर-मनमाड मार्गावर असलेल्या डॉ.जवरे पाटील हॉस्पिटल व साई सोनोग्राफी सेंटरच्या प्रथम वर्धापनदियानिमित्ताने रविवार दिनांक २ एप्रिल व सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत  मोफत सर्जिकल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


 या शिबिरात मूळव्याध, अंगावरील विविध गाठी, लहान मुलांचे हर्निया, भगंदर, अँपेडिक्स, सुंता, फिशर, हायड्रोसिल, कान नाक घसा, पोटविकार, सर्व प्रकारचे हर्निया, थायरॉईड, स्तन विकार आदी आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे.


 तसेच एंडोस्कोपी व सर्व प्रकारच्या ऑपरेशनवर ५० टक्के सूट दिली जाणार आहे.


या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा व नावनोंदणीसाठी ९९६०१९६९९१, ७९७२६०६५०६ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन डॉ.सागर जवरे व डॉ.योगिता गडाख-जवरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत