चांदेकसारे व नगदवाडीत आ. काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना फळे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चांदेकसारे व नगदवाडीत आ. काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना फळे वाटप

कोपरगाव(वेबटीम) पवित्र रमजान सुरू असून या सणानिमित्त अनेक मुस्लिम बांधवांनी उपवास केले आहेत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांना रम...

कोपरगाव(वेबटीम)



पवित्र रमजान सुरू असून या सणानिमित्त अनेक मुस्लिम बांधवांनी उपवास केले आहेत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांना रमजान सणानिमित्त कोपरगाव तालुक्यात आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने उपवास सोडण्यासाठी फळे वाटप करण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मुस्लिम बांधवांना फळे वाटप करत आहे. काल नगदवाडी व चांदेकसारे येथे फळांचे वाटप करण्यात आले.

सोनेवाडी येथे नगदवाडी परिसरातील मुस्लिम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आले.यावेळी गौतम सहकारी बँकेचे संचालक बापूराव जावळे, केशवराव जावळे, प्रभाकर जावळे, मनराज दहे, इकबालभाई सय्यद, अल्ताफभाई शेख, सलमानभाई शेख, फिरोजभाई सय्यद, अयानभाई सय्यद, आबासाहेब दहे अदी उपस्थित होते.तर चांदेकसारे येथे देखील मुस्लिम बांधवांना आमदार आशुतोष काळे यांनी दिलेले फळांचे बॉक्स वाटप करण्यात आले यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक

रोहिदास होन, सरपंच किरण होन, उपसरपंच सचिन होन, वसीमभाई शेख, अहमदभाई शेख, इब्राहिमभाई शेख, वाहिदभाई इनामदार, शोएबभाई सय्यद, अहमदभाई सय्यद, अश्फाकभाई सय्यद, इस्माईलभाई शेख, अकीलभाई शेख, शरद होन, रावसाहेब होन, सुनील माळी, अर्जुन बोरावके, नूर मोहम्मदभाई शेख, हसनभाई सय्यद, बालमभाई शेख, फारुखभाई शेख, शर्मनभाई शेख, अंकल दगुभाई आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत