राहुरी फॅक्टरीतील प्रितेश तनपुरे यांना छत्रपती प्रतिष्ठानचा वृक्षमित्र पुरस्कार प्रदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील प्रितेश तनपुरे यांना छत्रपती प्रतिष्ठानचा वृक्षमित्र पुरस्कार प्रदान

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- वृक्ष वाढीसाठी जनजागृती केल्याबद्दल राहुरी तालुक्यातील उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

वृक्ष वाढीसाठी जनजागृती केल्याबद्दल राहुरी तालुक्यातील उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील प्रितेश तनपुरे यांना राज्यस्तरीय छत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

उंबरे येथे रविवारी सायंकाळी पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमास समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर,अनुराधा नागवडे, दुर्गाताई तांबे, डॉ.सतिष सोनवणे, दत्तात्रय अडसुरे, ऍड अजिंक्य काळे,विद्याताई करपे, विलासराव ढोकणे, मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष शेजुळ आदि उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल प्रितेश तनपुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत