सोनगाव येथे आरपीआय जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे यांच्यावतीने इफ्तार पार्टी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोनगाव येथे आरपीआय जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे यांच्यावतीने इफ्तार पार्टी

राहूरी(वेबटीम):- आरपीआयच्यावतीने जिल्हा सचिव व सोनगाव ग्रामपंचायत सदस्य  यांच्यावतीने मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले ह...

राहूरी(वेबटीम):-

आरपीआयच्यावतीने जिल्हा सचिव व सोनगाव ग्रामपंचायत सदस्य  यांच्यावतीने मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सोनगाव मशिदीचे ट्रस्टी वसीम भाई तांबोळी, मोहम्मद भाई तांबोळी, भाजपा अध्यक्ष नारायण धनवट सर ,भाजपा तालुका उपाध्यक्ष व माजी तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब अंत्रे,तंटामुक्ती उपाध्यक्ष अन्सार तांबोळी, ग्रामपंचायत उपसरपंच एजाज  तांबोळी, तांबोळी समाजाचे भाई तांबोळी, आरपीआय तालुका उपाध्यक्ष रमेश पलघडमल, प्रतीक खरात, माजी दलित पॅंथर अध्यक्ष अशोक ब्राह्मणे ,फिरोज तांबोळी ,दानिश तांबोळी सलीम तांबोळी, नंदू भाई  मनसुरी, इमाम मन्सूरि, मुन्ना शेख शब्बीर तांबोळी, अरमान मन्सूरी, अण्णा ब्राह्मणे, सचिन ब्राह्मणे शेखर ब्राह्मणे, भाऊ अनाप, ज्ञानदेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत