राहुरी फॅक्टरी येथे हक्काचं घर हवंय स्वतःच्या प्लॉटवर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे हक्काचं घर हवंय स्वतःच्या प्लॉटवर

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कुल शेजारी असलेल्या भगवती पार्क येथे प्रस्तावित कलेक्टर एन. ए. प्लॉट विक्रीसाठी बुकिं...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कुल शेजारी असलेल्या भगवती पार्क येथे प्रस्तावित कलेक्टर एन. ए. प्लॉट विक्रीसाठी बुकिंग सुरू झाली असून हनुमान जन्मोत्सव शुभमुहूर्तावर गुरुवार दि ६ एप्रिल रोजी ५ वाजता बुकिंग करण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे.



  ६० फुटी डांबरी रोडलगत हे प्लॉट असून प्लॉटची रचना वास्तूशास्त्रानुसार असून सर्व अंतर्गत रस्ते ३०राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कुल शेजारी असलेल्या भगवती पार्क येथे प्रस्तावित कलेक्टर एन. ए. प्लॉट विक्रीसाठी बुकिंग सुरू झाली असून हनुमान जन्मोत्सव शुभमुहूर्तावर गुरुवार दि ६ एप्रिल रोजी ५ वाजता बुकिंग करण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे.



 बुकिंगसाठी साठी इंजिनीअर शशिकांत खाडे मो-९५४५७६४०४४,  योगेश शित्रे मो-८०५५७९७६७६, गजानन कोहकडे ९९६०३३२२०९ यांच्याशी संपर्क करावा..

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत