राहुरी फॅक्टरीत भीमजयंतीनिमित्त उद्या रविवारी भव्य मिरवणूक सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत भीमजयंतीनिमित्त उद्या रविवारी भव्य मिरवणूक सोहळा

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने भीमजयंतीनिमित्त उद्या रविवार दि.१६ एप्रिल रोजी...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने भीमजयंतीनिमित्त उद्या रविवार दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


 भीमतेज चौक- तनपुरे कारखाना कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नगर-मनमाड रोड, डॉ.आंबेडकर स्मारक, प्रसादनगर असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे.


भारताच्या नकाशाचा देखावा हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण असणार आहे. या मिरवणुकीत सर्व धर्माचे मित्र परिवार उपस्थित  सहभागी होणार आहे.


 तरी या मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत