गणेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

गणेगाव(प्रवीण कोबरणे) राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ...

गणेगाव(प्रवीण कोबरणे)



राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, विकास कोबरणे, साहेबराव कोबरणे,  बाबासाहेब कोबरणे, रविंद्र कोबरणे, प्रविण कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे सौ हारदे मॅडम, सौ बोरूडे मॅडम, गुंजाळ सर व ग्रामस्थ शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत