सात्रळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सात्रळ(वेबटीम) येथील अभिरुची  वाचनालयात  समाज सुधारक, राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न  डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  यांची जयंती मोठया उत्साहात  स...

सात्रळ(वेबटीम)



येथील अभिरुची  वाचनालयात  समाज सुधारक, राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न  डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  यांची जयंती मोठया उत्साहात  साजरी  करण्यात  आली. जयंती निमित्त अभिरुची  वाचनालयाचे सदस्य, वाचक यांच्या  उपस्तितीत ऍड. बाळकृष्ण  चोरमुंगे यांच्या  हस्ते  महामानवाचे प्रतिमा पूजन करण्यात  आले. 


या प्रसंगी  बाबासाहेब  प्रधान, परशराम  साबळे, भास्कर  पडघलमल, ग्रामपंचायत  सदस्य भाऊसाहेब  पडघलमल, साळू पडघल मल, वैभव पडघलमल, अरुण पडघलमल, दिपक पडघलमल, विनोद पडघलमल, विठ्ठल  शेजवळ, उदय  शेजवळ, पत्रकार  सुनील सात्रळकर तसेच वाचक, ग्रामस्थ  उपस्तिथ होते."अभिरुची " चे सुभाष शेजवळ  यांनी उपास्तीतांचे स्वागत करून महामानव  भारत रत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  यांचे विचार दैनंदिन  कामकाजात आचरणात घेणे गरजेचे असल्याचे नमूद करून उपस्तिथ  वाचकांचे आभार  म्हणून कार्यक्रमाचा समारोप केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत