राहुरी फॅक्टरी येथे नवतरुण ग्रुपच्या वतीनेह नुमान जन्मोत्सव साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे नवतरुण ग्रुपच्या वतीनेह नुमान जन्मोत्सव साजरा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील नवतरुण ग्रुपच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.राहुरी फॅक्टरी ये...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील नवतरुण ग्रुपच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर कराळेवाडी भागातील असलेल्या नवतरुण ग्रुपच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय व त्याचबरोबर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या महाप्रसादाचा राहुरी फॅक्टरी व परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलाय नवतरुण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला.

यावेळी राहुल फॅक्टरी व परिसरातील विविध,सामाजिक, राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.

या कार्यक्रमास चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, माजी नगरसेविका सुजाताताई कदम,शिवसेना राहुरी फॅक्टरी शहरप्रमुख विजय गव्हाणे, सुनील कराळे,सुधाकर कदम,रामेश्वर तोडमल,योगेश आंबेडकर,प्रशांत मुसमाडे, मारुती मोरे,आदर्श नागरी मल्टीस्टेटचे चेअरमन विष्णुपंत गीते, बाळासाहेब खांदे, रवींद्र भांड, मच्छिंद्र कराळे, डॉ.भवार,डॉ. सुरज महाडिक, अशोक गोपाळे,राहुल साळुंके, राजेंद्र लांडगे,बाबासाहेब पवार, श्वेता विजय, सौ.बोरुडे,साई आदर्श पतसंस्थेच्या संगीताताई कपाळे,सौ.गोपाळे, सोनिया विजन, प्रशांत कपाळे,सौ.कोळसे, स्वप्नील बोरुडे, मनोज डोंगरे,सुनील गुलदगड,प्रमोद बर्डे,शोएब तांबोळी आदी याठिकाणी उपस्थित होते.

दरम्यान नवतरुण ग्रुपच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवतरुण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण,आकाश गायकवाड, राजेंद्र साळवे, ऋतिक नवले,सनी कोल्हे,प्रशांत ढोकणे, गजानन जेजुरकर,अमोल ढोकणे,सतीश वाघ,शिवम नवले,सचिन पलाले, वैभव राऊत,माऊली तिडके, मंगेश वेदपाठक,दळवी मामा, सौरभ शिंदे, तेजस विश्वासराव, अजिंक्य हरीचन्द्रे, राम तिडके, आदेश पंडित, सिद्धार्थ साळुंखे, बंटी गर्जे, सार्थक गोपाळे, सिद्धार्थ चव्हाण, विकास शेकडे, मंगेश शिंदे, ओंकार लहारे, संदीप चौधरी,प्रदीप आहेर, भारत खांदे, भरत गोंधळी, विनोद साळुंखे, अमोल कुऱ्हाडे आदींसह नवतरुण ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत