देवळाली प्रवरा भीमजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी शंकर धोत्रे तर अमित पंडीत उपाध्यक्ष - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा भीमजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी शंकर धोत्रे तर अमित पंडीत उपाध्यक्ष

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) सालाबादप्रमाणे देवळाली प्रवरा येथे  भीमजयंती  उत्सव 2023 मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी  कार्यकर्त्यांची  बैठक ए...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



सालाबादप्रमाणे देवळाली प्रवरा येथे  भीमजयंती  उत्सव 2023 मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी  कार्यकर्त्यांची  बैठक एप्रिल रोजी समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतीक  भवन येथे पार  पडली.


रोहित पंडित यांनी केली आणी त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याने आपले मत मांडले. जयंती  उत्सव कशा  प्रकारे पार  पडावा, कोणती कामे हाती घ्यावीत, कार्यक्रम कोणते राबवावे यावर सर्वांनी आपले  मत मांडले.


भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शंकर  धोत्रे, उपाध्यक्षपदी अमित पंडित तर खजिनदार  म्हणून सागर  मोहन  संसारे  यांची  निवड  करण्यात आली.


अध्यक्ष शंकर धोत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत