नर्मदा परिक्रमा करणाऱ्या सुभाष पठारेंचा ओंकारेश्वर मित्र मंडळाच्यावतीने सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नर्मदा परिक्रमा करणाऱ्या सुभाष पठारेंचा ओंकारेश्वर मित्र मंडळाच्यावतीने सन्मान

  राहुरी फॅक्टरी सुभाष निवृत्ती पठारे यांनी नर्मदा परिक्रमा फेरी पूर्ण केल्यानंतर राहुरी फॅक्टरी येथील ओंकारेश्वर मित्र मंडळाच्यावतीने त्यां...

 राहुरी फॅक्टरी



सुभाष निवृत्ती पठारे यांनी नर्मदा परिक्रमा फेरी पूर्ण केल्यानंतर राहुरी फॅक्टरी येथील ओंकारेश्वर मित्र मंडळाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.


सुभाष  पठारे यांनी प्रवासादरम्यान आलेल्या अनुभूतीचे त्यांनी कथन केले.


  यावेळी  मंडळाचे अध्यक्ष  विलासराव मुसमाडे कार्याध्यक्ष विष्णुपंत गीते उपकार्याध्यक्ष बबनराव वाकचौरे सचिव संजय वर्पे, खजिनदार उत्तमराव घोलप, दिलीप गागरे, गणपत शिंदे, दत्ता गागरे, मुकुंद वेडपाठक, बाळासाहेब आढाव, एकनाथ बनकर सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत