चिंचविहिरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शितल राजेंद्र धांबोरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शितल राजेंद्र धांबोरे

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे  ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शितल राजेंद्र धांबोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली  आहे. यावेळी  ...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे  ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शितल राजेंद्र धांबोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली  आहे.


यावेळी   निवडणूक अधिकारी हुडे  रावसाहेब, तलाठी   शेख  भाऊसाहेब ग्रामसेवक सौ.तोडमल मॅडम हे उपस्थित होते.सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाला. सूचक म्हणून सदस्य सुधीर झांबरे होते.त्यानंतर   सरपंच म्हणून  शीतल धांबोरे यांची निवड जाहीर करण्याची आली.यावेळी    उपसरपंच प्रतिभा गीते  ग्रामपंचायत सदस्य, सुवर्णा पानसंबळ पुष्पा गीते , भगीरथ नरोडे, सुनील साळवे, संजय नरोडे , स्वाती पठारे  आदी उपस्थित होते 


निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी आ.शिवाजीराव कर्डिले मित्र मंडळ अध्यक्ष  मारुती नालकर यांनी विशेष प्रयत्न केले. 


यावेळी सुधिर झांबरे (तंटामुक्ती अध्यक्ष) ,दगडूभाऊ गीते(सोसायटी चेअरमन) , चांगदेव  नरोडे(व्हा. चेअरमन), सौ.हिराबाई नरोडे(पोलीस पाटील) बबन धांबोरे(माजी सरपंच)  जयराम गीते,सुभाष पानसंबळ, राजेंद्र धांबोरे, योगेश पानसंबळ, कार्तिक गीते ,अशोक जोशी ,आबासाहेब धांबोरे ,अनिल मुरकुटे ,चांगदेव नालकर ,सुनील वाळके ,बाबुराव धांबोरे ,भाऊसाहेब धांबोरे ,भूषण नालकर, अनिल झांबरे धनंजय गीते, शरद नरोडे ,बंडू नरोडे, कचरू नालकर, शांताराम नालकर ,प्रताप नालकर, विजय साळवे, मधुकर साळवे, भानूदास शेटे,सतीश गीते, दीपक धांबोरे, रमेश नालकर, गणेश गीते, पवन गीते, , आदिनाथ धांबोरे, संदीप धांबोरे, अविनाश धांबोरे, विक्रम धाबोरे,गणेश धांबोरे, रवी धांबोरे, शिवाजी धांबोरे, अनिल धांबोरे,संजय कदम, गणेश शेटे ,संदीप साळवे, मोहन साळवे मनोज अडभाई, भाऊ आडभाई ,साईनाथ आडभाई ,तेजस नरोडे ,मुकेश गीते, बाळकृष्ण गीते, भरत नरोडे, युसुफभाई पठाण ,मुन्ना पठाण ,पापाभाई शेख, मंगेश डमाळे, विकास नरोडे, दादा शिंदे, कुणाल झांबरे, ,दीपक गीते आदी ग्रामस्थ उपस्थित होते 

निवड झाल्यानंतर माजी सरपंच रामनाथ झांबरे यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत