राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- नेवासा तालुक्यातील चांदा येथील लक्ष दीप टूर्स व ट्रॅव्हलर्स यांच्या वतीने आयोजित गंगासागर, जगन्नाथपुरी, नेपाळसह एक ध...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
नेवासा तालुक्यातील चांदा येथील लक्ष दीप टूर्स व ट्रॅव्हलर्स यांच्या वतीने आयोजित गंगासागर, जगन्नाथपुरी, नेपाळसह एक धाम यात्रेसाठी भाविक रवाना झाले आहेत.
लक्ष दीप टूर्स व ट्रॅव्हलर्सचे लक्ष्मीकांत कर्डिले यांच्या माध्यमातून नेहमीच देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात येते.आज भाविकांची वातानुकूलित बस देवदर्शनासाठी रवाना झाली आहे.
यावेळी चैतन्य अँक्वाचे चेअरमन संदीप भांड, ह.भ.प संपत महाराज जाधव,सुधीर खांदे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत