देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री महादेव मंदिरात उद्या २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत नव...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री महादेव मंदिरात उद्या २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत नवीन महादेव पिंड व नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा आयोजित करण्यात आला.
देवळाली प्रवरा येथील महादेव मंदिरात महादेव पिंड व नंदी मूर्ती जीर्ण झाल्यामुळे उद्या शुक्रवारी सकाळी नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिराच्या कळशारोहन कार्यक्रम संपन्न होणार असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महादेव मंदिर उत्सव कमिटी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत