राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील शिवाजी कर्डिले मित्र मंडळाचे अध्यक्ष मारुती नालकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांन...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील शिवाजी कर्डिले मित्र मंडळाचे अध्यक्ष मारुती नालकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मारुती नालकर यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.
तर बुऱ्हाणनगर येथे जिल्हा बँकेचे चेअरमन आ.शिवाजी कर्डिले यांनी मारुती नालकर यांचा सन्मान केला.
यावेळी योगेश नालकर , अक्षय जाधव , अनिकेत गीते , अजिंक्य जगताप , राम नालकर , आशु सांगळे , आबा गाढे, समीर पठाण आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत