राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वैष्णवी मातेच्या भंडाऱ्याच आयोजन करण्यात येत अस...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वैष्णवी मातेच्या भंडाऱ्याच आयोजन करण्यात येत असून ह्या वर्षी देखील वैष्णवी मातेच्या भंडाऱ्याचा आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
आज मंगळवार ११ मार्च रोजी सायंकाळी ५ ते १० यावेळेत भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक भक्तांनी या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने टाळ मृदुंग गजरात नवदुर्गा शोभायात्रा व हरिपाठ कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत