राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील पोस्ट ऑफिस कॉलिनी मध्ये सोमवार दि.२४ मार्च रोजी नाथभक्ती ग्रुपच्यावतीने कानिफनाथ महाराज यांची म...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील पोस्ट ऑफिस कॉलिनी मध्ये सोमवार दि.२४ मार्च रोजी नाथभक्ती ग्रुपच्यावतीने कानिफनाथ महाराज यांची महाआरती तसेच महाप्रदाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.
तरी सर्व नाथ भक्तांनी या महाआरती तसेच महाप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथभक्ती गण ग्रुपचे आदेश जाधव,सिद्धार्थ साळुंके,किरण अमोल जाधव,अक्षय साळुंके,पवन भागवत, वैरागर,श्रीकांत साळवे,दत्तू साळवे ,अजय आढागळे करण आढागळे,रोहित शेलार,गोविंद खवडे,जोगदंड दाजी,सार्थक(बन्टी)हारदे, किशोर शेलार,भाऊसाहेब लाहरे आकाशबोर्डे अक्षय भोसले, आदी पाळंदे ,सचिन जाधव,रोहित गरजे,बंडू जाधव,बंटी गर्जे,शिवाजी आल्हाट,माऊली आल्हाट,सतीश वाघ, तनपुरे,सोमनाथ सरोदे,सोमा, आहेर,सुरेश खोडे,अशोक बर्डे अशोक शेलार,अनिल शेलार अभिजित् लहारे,,दीपक कांबळे,प्रदीप आहेर,बंटी हारदे,साई पाळंदे ,मनोज डोंगरे,स्वप्नील बोरुडे, किरण चव्हाण आदींनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत