राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरातील बुवा सिंध बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ महाराष्ट्...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी शहरातील बुवा सिंध बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आज शुक्रवार दि. 28 मार्च रोजी दुपारी १ वाजता राहुरी तहसील कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत.
तरी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत