राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथे परिसरातील नागरिकांसाठी आज शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता धर्मव...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथे परिसरातील नागरिकांसाठी आज शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध 'छावा' हा हिंदी चित्रपट मोठ्या स्क्रीनवर मोफत दाखविण्यात येणार आहे.
तरी 'छावा' चित्रपट बघण्यासाठी राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू समाज राहुरी तालुका व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत