राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राहुरी तालुका सचिव पदी आज राहुरी फॅक्टरी येथील प्रगतशील शेतकरी गणेश वरखडे य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राहुरी तालुका सचिव पदी आज राहुरी फॅक्टरी येथील प्रगतशील शेतकरी गणेश वरखडे यांची निवड करण्यात आली आहे.
राहुरी शहरात तालुका कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत,महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर,युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंढे,प्रदेश सरचिटणीस अजित कदम, जिल्हा सचिव सचिन डेरे,जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,जिल्हा उपाध्यक्ष शेख,श्री. कापसे,देवळाली प्रवरा शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण आदिंसह राष्ट्रवादी काँगेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आदींच्या हस्ते करण्यात आल्या.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत