राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी व परिसरातील महिलांना मेकअप क्षेत्रातील ज्ञान अवगत होण्यासाठी येथील अबोली ब्युटी केअर यांच्यावतीने एक ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी व परिसरातील महिलांना मेकअप क्षेत्रातील ज्ञान अवगत होण्यासाठी येथील अबोली ब्युटी केअर यांच्यावतीने एक दिवसीय सेमिनार रविवार दि.६ एप्रिल रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये ट्रेडिंग नऊवारी लूक, एचडी मेकअप, स्कीन केअर टिप्स, प्रॉडक्ट नॉलेज, प्रश्न आणि उत्तरांच सेशन त्याचबरोबर सहभागी झालेल्यांना सर्टिफिकेट वाटप करण्यात येणार आहे.
तरी परिसरातील महिलांनी बुकिंग करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन अबोली ब्युटी केअर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत