राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- मानव अधिकार संरक्षण समितीच्या अहिल्यानगर जिल्हा सहसंघटक पदी देवळाली प्रवरा येथील लिंबाजी लाभोजी इंगावले यांची निवड क...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
मानव अधिकार संरक्षण समितीच्या अहिल्यानगर जिल्हा सहसंघटक पदी देवळाली प्रवरा येथील लिंबाजी लाभोजी इंगावले यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष भगवानभाई दाठीया,प्रदेश जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी डॉ.विजय बापू पाटील यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल जेष्ठ नेते नानासाहेब पठारे, शिवाजी काका मुसमाडे,माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे,प्रभाकर संसारे,अरुण खुरुद,अशोक हुडे, रवी सरोदे, संदीप कदम,बाबा देशमुख आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत