अनिल बाळासाहेब वाशिर्डे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अनिल बाळासाहेब वाशिर्डे यांचे निधन

मुंबई(वेबटीम ) मुंबईच्या वसई येथील रहिवासी व भारतीय नौदलातील सेवानिवृत्त विद्युत अभियंता अनिल बाळासाहेब  वाशिर्डे(वय-६४) यांचे अल्पशा आजारान...

मुंबई(वेबटीम)



मुंबईच्या वसई येथील रहिवासी व भारतीय नौदलातील सेवानिवृत्त विद्युत अभियंता अनिल बाळासाहेब  वाशिर्डे(वय-६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवार दि.२६ मार्च रोजी सकाळी १० वाजता श्री यशवंत इम्यायर,सी विंग-७०४ वसई इस्ट, डी मार्ट जवळ नालेसोपारा लिंक रोड होणार आहे.


श्रीरामपूर येथील वास्तुविशारद हेमंत चौधरी, देविदास चौधरी, विधीज्ञ जयंत व अजय चौधरी  तसेच रवींद्र व राजेंद्र चौधरी ते मेहुणे तर स्व.माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांचे साडू तर माजी नगरसेविक श्रीमती भारती कांबळे यांचे मेहुणे होत. त्यांच्या निधनाने श्रीरामपूर परिसरात शोककळा परसली आहे

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत