राहुरी फॅक्टरीच्या ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुढीपाडवा व रमजाननिमित्ताने खास ऑफर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुढीपाडवा व रमजाननिमित्ताने खास ऑफर

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या  ओम इलेक्ट्रॉनिक्स या दालनात गुढीपाडवा व रमजान ईद सणानिमित्त खास ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या  ओम इलेक्ट्रॉनिक्स या दालनात गुढीपाडवा व रमजान ईद सणानिमित्त खास ऑफर्स ठेवण्यात आल्या आहे.


२९ मार्च ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत दिलेल्या ऑफरमध्ये१० हजाराच्या पुढील मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर ब्लूटूथ हेडफोन,एअर बर्ड्स,ब्रँडेड ब्लूटूथ स्पीकर, 4 in 1 चार्जिंग केबल,मोबाईल स्टॅन्ड,केबल कनेक्टर, मोबाईल ग्लास मोबाईल कव्हर आदी गिफ्ट दिली जाणार आहे. सोबतच खरेदीनंतर  लकी ड्रॉ कुपन दिले जाणार  दररोज  काढल्या जाणाऱ्या ड्रॉ मधून एक रेंजर सायकल जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.


तरी ग्राहकांनी या आकर्षक ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम इलेक्ट्रॉनिकचे संचालक पियुष चोरडिया व तन्मय चोरडिया यांनी केले आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत