राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर रोडवरील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र कृष्णाजी वराळे यांचे आज २२ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर रोडवरील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र कृष्णाजी वराळे यांचे आज २२ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त होत आहे.
मच्छिंद्र कृष्णजी वराळे यांचे राहुरी शहरासह परिसरात सर्वांशीच चांगले हित संबंध होते.
त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, मुलगा,सून,नात, नातवंडे असा परिवार आहे.
तर विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या धन्वंतरी कामगार पतसंस्थेचे चेअरमन गजानन वराळे यांचे ते वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत