आमच्यविषयी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आमच्यविषयी

 नमस्कार, अहमदनगर जिल्हा म्हंटल की, राज्याच्या राजकारणातील महत्वाच्या घडामोडींचे हे एक केंद्रबिंदूचं होय. येथील मुळा, भंडारदरा यासह अन्य छोट्या मोठ्या धरणांनी येथे जणू समृद्धी नांदत आहे. तर, मुळा-प्रवरा अन गोदावरी नदीचा प्रवाह या समृद्धीला कधीही आटू देत नाही. त्याला विद्यापीठासारखी शेतकऱ्यांची कृषी पंढरीची जोड आहे.  येथील सहकारी साखर कारखानदारी हे जिल्ह्याचे खरे वैभव आहे तर मल्टिस्टेट बँका, पतसंस्था, बाजार समित्या, व्यापारी बाजारपेठा ह्या आपल्या अर्थव्यवस्थेची मजबूत चाके आहेत. शिर्डी व शनिशिंगणापूर ही आंतरराष्ट्रीय देवस्थाने आपल्या धार्मिक संस्कृतीचे प्रतीक आहे. यासह अन्य वैशिष्टये असलेल्या अशा या नगर जिल्ह्यातील दैनंदिन सर्व घडामोडींची माहिती एका क्लीकवर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी माध्यमांच्या बदलत्या प्रवाहात आणि काळाची पाऊले ओळखून 'आवाज जनतेचा' हे न्युज पोर्टल सेवेत आणले आहे. या माध्यमातून खरोखरचं जनतेचा आवाज आम्ही लोकप्रतिनिधी अन प्रशासनापर्यंत निर्भीडपणे पोहचविणार आहेत. सांगायला आनंद वाटतो की, गेल्या काही महिन्यात 'आवाज जनतेला'  दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे दररोज 20 हजारापेक्षा अधिक वाचक आपल्या पोर्टलला आवर्जून भेटी देऊन बातम्या वाचत आहेत. वाचकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अनेक संस्था, राजकीय कार्यकर्ते आपल्या जाहिराती देऊन आमच्या कार्याला पाठबळ देत आहे. वाचकांच्या याच प्रेमाच्या आशीर्वादावर एक दिवस नगरचा ''जनतेचा आवाज'  राज्यात दुमदुमूनार, याचा आम्हाला विश्वास आहे. त्यासाठी यापुढेही आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी प्रेरणा देणाऱ्या असतील, धन्यवाद!

संपादक-श्रीकांत जाधव
मो-९६६५९१९९३३

1 टिप्पणी

  1. If players face any issues, 클레오카지노 they will go to the Central Dispute System web site instantly through a hyperlink on the bottom of the Las Atlantis web page. The Central Dispute System is a mediation service aimed toward investigating independently any payment-related issues in your behalf. Now, whether or not all sites will go the extra mile in guaranteeing that this is the case right here is one other matter altogether and one you could absolutely object to. However, if the Internet gambling trade is regulated to the highest trade requirements, it'll probably be more dependable than even probably the most respected land-based manufacturers. The truth isn't many individuals can immediately inform the difference between a good and a disreputable casino.

    उत्तर द्याहटवा